Scheme

0 Minutes
Scheme

पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते किरणपाणी-आरोंदा पुलाचे उद्घाटन

१६ मार्च २०१३ रोजी पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी गोव्याला महाराष्ट्राशी जोडणाऱ्या किरणपाणी-आरोंदा पुलाचे उद्घाटन केले. महाराष्ट्र सरकारने १९९९ मध्ये या पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली होती. २००६ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. पुलाची...
Read More